Organic Maps : ऑफलाईन भटकंती, सायकल व मार्गनिर्देशन

Organic Maps हा हायकिंग, सायकलिंग आणि ड्रायव्हिंगसाठी गोपनीयता-केंद्रित ऑफलाइन नकाशे आणि GPS अॅप आहे. पूर्णपणे विनामूल्य. विना जाहिराती. महितीचा मागोवा नाही. मुक्त स्रोत समुदायाने आणि MapsWithMe/Maps.Me च्या संस्थापकांनी प्रेमाने विकसित केले. OpenStreetMap डेटाद्वारे समर्थित.

Organic Maps हे आजकाल विनाइंटरनेटचे सर्व वैशिष्ट्यांसकट चालणाऱ्या मोजक्या अॅप पैकी एक अॅप आहे.

डिसेंबर 2025 मध्ये, Organic Maps ने 60 लाख इन्स्टॉल्सचा टप्पा गाठला. आम्हाला वाढण्यास मदत करा!

Organic Maps इथून डाऊनलोड व स्थापीत करा : AppStore, Google Play, FDroid, Huawei AppGallery

भटकंती प्राग ऑफलाईन शोध गडद मोड मध्ये
मार्गनिर्देशन

वैशिष्ट्ये

प्रवाशी, पर्यटक, गिर्यारोहक व सायकल चालकांसाठी Organic Maps हे अत्यंत ऊपयुक्त ऍप आहे:

ऑर्गेनिक (सेंद्रिय) कशाला?

Organic Maps हे शुद्ध व सेंद्रिय आहे, व प्रेमाने निर्मित आहे:

Organic Maps अॅप माहिती चोरांपासून आणि इतर वाईट गोष्टींपासून मुक्त आहे:

Exodus गोपनीयता Project कडून तपासलेले ऍप:

The iOS application is verified by TrackerControl for iOS:

तुमच्यावर गुप्तहेरी करायला Organic Maps अनावश्यक परवानग्या मागत नाही:

Organic Maps मध्ये आम्ही ह्या विचारांचे आहोत की गोपनीयता हा प्रत्येकाचा मानवी हक्क आहे:

Reject surveillance - embrace your freedom.

Organic Maps वापरुन बघा!

ह्या निःशुल्क ऍपचा खर्च कोण काढत आहे?

हे ऍप सर्वांसाठी विमानुल्य आहे. आम्हाला पाठिंबा द्यायला कृपया देणगी द्या!

To donate conveniently, click on your preferred payment method icon below:

खालील प्रिय संस्थात्मक प्रायोजकांनी काही पायाभूत सुविधा खर्च कव्हर करण्यासाठी आणि निवडलेल्या नवीन वैशिष्ट्यांच्या विकासाला निधी देण्यासाठी लक्ष्यित अनुदान प्रदान केले आहे:

The NLnet Foundation शोध आणि स्रोत सुधारणा प्रकल्प NGI0 Entrust Fund द्वारे निधीत केला गेला. NGI0 Entrust Fund ची स्थापना NLnet Foundation ने युरोपियन कमिशनच्या Next Generation Internet कार्यक्रमाच्या आर्थिक पाठिंब्याने, DG Communications Networks, Content and Technology च्या अंतर्गत अनुदान करार क्रमांक 101069594 अंतर्गत केली आहे.
Google Summer of Code Google ने 2022, 2023, 2024, 2025 कार्यक्रमांदरम्यान Google Summer of Code कार्यक्रमात विद्यार्थी प्रकल्पांना पाठिंबा दिला. उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये Android Auto, विकिपीडिया डंप एक्स्ट्रॅक्टर, Android ट्रॅक रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे.
Mythic Beasts ISP Mythic Beasts आम्हाला नकाशा डाउनलोड आणि अपडेट्स होस्ट करण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी 400 TB/महिना पर्यंत मोफत बँडविड्थसह दोन व्हर्च्युअल सर्व्हर प्रदान करतो.
44+ Technologies 44+ Technologies आम्हाला व्हिएतनाम आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये नकाशे सर्व्ह करण्यासाठी सुमारे $12,000/वर्ष किमतीचा एक मोफत समर्पित सर्व्हर प्रदान करतो.
FUTO FUTO ने फेब्रुवारी 2023 मध्ये Organic Maps ला $1000 चे सूक्ष्म अनुदान दिले.

समुदाय

Apache License 2.0 परवान्य अंतर्गत Organic Maps हे एक मुक्त स्रोत सॉफ्टवेअर आहे.